उद्योगाची सुरुवात कशी झाली ? |
या साने पापड उद्योगांची सुरुवात समीर साने यांच्या आजी मनोरमाबाईंनी १९६० मध्ये सुरुवात केली. तशा त्या सुगरण व धडपडय़ा होत्या. घरगुती पदार्थ तयार करण्यात माहीर होत्या. आपल्या मागे काय होते, पुढय़ात काय आहे, यापेक्षा आपल्या स्वत:त काय आहे, आपण काय करू शकतो, आपल्याला काय येते, अशा विचारांनी आपल्या सुग्रणपणाचे हात त्यांनी पापड, सांडगे, कुरडया या पदार्थात गुंतविल्या. याच काळापासून औद्योगिक विकासाला चालना मिळत होती. |
संपूर्ण वाचा |
आमची उत्पादने |