उद्योगाची सुरुवात कशी झाली ?

या साने पापड उद्योगांची सुरुवात समीर साने यांच्या आजी मनोरमाबाईंनी १९६० मध्ये सुरुवात केली. तशा त्या सुगरण व धडपडय़ा होत्या. घरगुती पदार्थ तयार करण्यात माहीर होत्या. आपल्या मागे काय होते, पुढय़ात काय आहे, यापेक्षा आपल्या स्वत:त काय आहे, आपण काय करू शकतो, आपल्याला काय येते, अशा विचारांनी आपल्या सुग्रणपणाचे हात त्यांनी पापड, सांडगे, कुरडया या पदार्थात गुंतविल्या. याच काळापासून औद्योगिक विकासाला चालना मिळत होती.

संपूर्ण वाचा

आमची उत्पादने

                      

आम्हाला संपर्क करा

०२१४३ २५३७१७
८३८००७७९७९
८३९०६७७९७९